4

Thank you

टोकियो: जपानच्या वाकायामा प्रांतातील कोयासान विद्यापीठात विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व वाकायामाचे गवर्नर श्री योशिनोबू निसाका यांच्या हस्ते दि. १०/९/२०१५ ला अनावरण कार्यात आले. बाबासाहेबांच्या १२५व्या जायान्तिवर्षी  जपानमध्ये कोयासान सारख्या बौद्ध संस्कृतीच्या सर्वाधिक प्राचीन अश्या केंद्रात बाबासाहेबांचे स्मारक होणे हि अतिशय गौरास्पद बाब आहे . अमेरिका , इंग्लंड पाठोपाठ आता जपान मध्ये सुद्धा स्मारक होणे म्हणजे बाबासाहेबांचे मूलमंत्र , स्वातंत्र्य , समता व बंधुत्व ह्या विचारांच्या खर्या अर्थाने प्रचार – प्रसार होय . 

 बाबासाहेबांचा पुतळा येहते उभारण्याची परवानगी दिल्याबद्दल कोयासन विद्यापीठाचे आम्ही सर्व ऋणी आहोत. त्याचप्रमाणे हा पुतळा उभारण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत. दलित – बहुजन नेते , सामाजिक कार्यकर्ते , देश-विदेशातल्या सामाजिक संस्था यांनी हा पुतळा उभारण्याकरिता केलेला पाठपुरावा हा खरच वाखण्याजोग आहे , करिता आम्ही त्याचे सुद्धा आभारी आहोत . भन्ते सुराई ससाईजींचे आम्ही विशेष आभारी आहोत , ज्यांच्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा जपानमध्ये व पूर्ण विश्वात प्रचार – प्रसार झाला . अंततः हे स्मारक उभारण्याकरिता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत . 

धन्यवाद !

आभारी 
सर्व सदस्यगण
BAIAE, Japan

 

 

Tokyo : BAIAE is pleased to announce the news “The statue of great leader Dr. Babasaheb Ambedkar has been inaugurated jointly by Maharashtra State(India) Hon Chief Minister Mr. Devendra Fadanvis and Wakayama State (Japan) Hon. Governor Mr. Yoshinobu Misaka on 10th Sept 2015.” This was the historic event coincidentally to take place while India celebrating 125th Birthday Anniversary. Establishment of Dr. Babasaheb Ambedkar Statue in Japan after America and England is the honour to his basic message of Freedom , Equality and Fraternity.

We feel indebted to Koyasan University for establishment of Dr. Babasaheb Ambedkar’s statue in University. We thank to various Social workers from india who consistently made effort to make statue and followed to Koyasan university for establishment there. Also we thank to India Govt and Dalit-Bhujan leaders for their assistance provided to this matter. Special thanks to Bhanti Surai Sasai, by whom there is propagation of Babasaheb’s thoughts in Japan and over the world. Overall we thank everybody who were involved in making, establishing and unveiling Event arrangement of the statue.

Thank you very much.

With Regards
All BAIAE Japan organisation members

43 21

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top