डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय आणि मार्ग
“ शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा ” असे आपल्या समाज बांधवाना सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सवर्णांच्या जुलमान्विरुध उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर , विषमतेवर , धर्ममार्तंडांच्या वर्चस्वावर , समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांवर सदैव पुकारलेले युद्धच होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. सामाजिक […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय आणि मार्ग Read More »